नाते मातीशी.......

शिखरावर जाण्यासाठी पहिली पायरी महत्वाची असते........
मातीशी नाळ जोडल्याशिवाय कोणीही मोठा होऊ शकत नाही, माणूस कितीही मोठा झाला तरी मातीला विसरून चालत नाही जो मातीला विसरला त्याची माती करायला मातीला वेळ लागत नाही आभाळात उडण्यापेक्षा मातीवर पाय रोवून चालणे अधिक चांगले....आभाळात उडणारला खाली पडण्याची भीती असते, पण जमिनीवरून चालणारा त्यापेक्षा खाली जाऊ शकत नाही. कारण माती त्याला सांभाळून घेते त्याची माती होण्याआधी........!

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आत्मविश्वास

प्रेरणा : एक आंतरिक शक्ति